पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे(PCMC) मध्ये विविध रिक्त पदांची नवीन 407 जागांसाठी भरती जाहीर २०२२.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) भारती 2022: पीसीएमसी (पिंपरी चिंचवड महानगरपालिका) ने अतिरिक्त कायदेशीर सल्लागार, उपमुख्य अग्निशमन अधिकारी कायदेशीर संचालक, विभागीय अग्निशमन अधिकारी, पार्क वॉर्डन (वृक्ष), सहाय्यक या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. पार्क वॉर्डन, पार्क निरीक्षक, उद्यान निरीक्षक, न्यायालय लिपिक, पशुसंवर्धन, सामाजिक कार्यकर्ता, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, लिपिक, आरोग्य निरीक्षक, सहायक अभियंता … Read more